• Site Admin
  • January 11, 2018
  • 0 Comment

शॉप फॉर चेंज संस्थे तर्फे १७ एप्रिल २०१६ ते २२ मे २०१६ पर्यंत दौंड तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकर्यांना पिठाल भाकरी विकण्यासाठी ठाणे येथील गावदेवी मैदानात छोटा गाळा लावून देण्यात आला होता. ठाणे करांनी ह्या उपक्रमला प्रचंड पाठींबा दिला. फक्त सव्वा महिन्यात १.५ लाख रुपयांची पिठाल भाकरी विकून ह्या महिलांनी ८० हजार नफा कमावला. एका छोट्या उपक्रमातून बळीराजाला आर्थिक पाठबळ तर उभ राहिलाच पण जगण्याची नवी उमेद पण मिळाली. ११, १२ आणि १३ ला विक्रोळी येथील WNS ग्लोबल सेर्विसिस ह्या कंपनीने ह्या महिलांना त्यांच्या कॅन्टीन मध्ये येउन पिठलं भाकरी विकण्याची संधी दिली. ३ दिवसात २० हजार रुपयाची पिठाल भाकरी विकली गेलि. शॉप फॉर चेंज सन्थे कडून असे उपक्रम सातातात्याने राबवण्याची तयारी आता आम्ही केली आहे. तुमच्या शुभेछा बरोबर असतिलच.
झी २४ तास चे प्रमुख संपादक श्री उदय निरगुडकर ह्यांनी आणि WNS चे ग्लोबल CEO श्री केशव मुरुगेश व त्य्नाच्या पत्नी शामिनी मुरुगेश ह्यांनी देखील ह्या पिठाल भाकरीचा आस्वाद घेतला.
During April 17th to 22nd May 2016 Shop for Change assisted drought prone farmers to put up stall at Gavdevi Maidan in Thane to sell traditional Maharashtrian food Pithal – Bhakri.
All thane citizens supported this activity. During this month farmer families could able to make revenue of 1.5 lacs and earned 80K as net profit. This small activity not only helped them in earning money but also gave them hope of continuing farming as their main profession. ON 11, 12 and 13th May 2016 WNS Global Services also invited them to sell Pithal Bhakri in their cafeteria. In just 3 days they could able to sell worth 20,000 INR Pithal Bhakri. Shop for Change is trying to continue such initiatives through out the year. Hope your wishes are always with us.
Chief Editor of Zee 24 Taas Mr. Uday Nirgudkar and Global CEO of WNS Mr. Keshav Murugehs along with his wife Ms. Shamini Murugesh also enjoyed this traditional Mahrashtrian food.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

q2 (1)

NEWSLETTER

q1 (1)